Gevrai Court - Diksha Computers Edition
पोलिस ठाणे अंमलदार किंवा कोर्टासमोर हजर राहण्याच्या कामी मुचलका आणि जामीन बंद ( 481, 482, 483 आणि 487 भारतीय नागरीक सुरक्षा संहिता कलम)
मी (नांव) ................................................
वय ............ वर्षे, धंदा ....................
राहणार .................... ता. ................ जि. ................,
माझ्यावर ............................ च्या आपराधाचा आरोप ठेवुन (जसे असेल त्याप्रमाणे) त्या पोलीस ठाणे अंमलदाराने वारंटशिवाय अटक केल्याने किंवा अटकेत ठेवल्याने (किंवा ........................ कोर्टापुढे आणल्याने) अशा अंमलदारापुढे किंवा कोर्टापुढे (जसे असेल तसे) हजर करण्याबद्दल तारण देण्याचा हुकुम झाल्यावरून लिहुन देतो की, मी सदरहु आरोपाचा तपास किंवा खटला चालेल तोपर्यंत दररोज सदरहु अंमलदारापुढे किंवा कोर्टात हजर असेन आणि मजवराच्या सदरहु आरोपाचा जाब देण्यास मला सांगण्यात येईल तेंव्हा त्या अंमलदारापुढे किंवा कोर्टात हजर होईन, आणि तसे करण्यास मी चुकलो तर सरकारास
रूपये ................................................................
अक्षरी रू. ................................................................................ दंड भरीन.
मी जामीनदार लिहून देतो की,
जामीनदाराचे नांव ................................................
वय ............ वर्षे, धंदा ...................., राहणार .................... ता. ................ जि. ................ लिहून देतो की, सदरहु आरोपीचे नांव ................................................ वय ............ वर्षे, धंदा .................... राहणार .................... ता. ................ जि. ................ यास मी असा जामीन आहे की तो मा. न्यायालयात, त्यांच्यावर आज रोजी ठेवल्याने अपराधाचा तपास किंवा खटला चालेपर्यंत दररोज हजर असेल व हजर होईल आणि जर तो तसे करण्यास चुकला, तर मी (किंवा आम्ही) सरकारास
रूपये ........................................
(अक्षरी ................................................................................ )
दंड भरण्यास तयार आहे/ आहोत.
शपथेवर निवेदन करतो की, ते खालील प्रमाणे,
|
|
|
| अ) जामीनदाराचे पुर्ण नांव, शिक्षण आणि धंदा व संपुर्ण पत्ता : |
 नाव- ................,
धंदा- ............,
राहणार- ............,
ता. ............,
जि. ............
|
| ब) धंदा त्यासाठी असलेले ठिकाण व भाडे माहिती: | |
| क) जामीनदार नौकरीस असल्यास नौकरीचा पत्ता व पगार : | |
| ड) जामीनदाराच्या घराविषयी विस्तूत माहिती : | |
| ई) जामीनदार आयकर भरत असल्यास वर्ष व खाते क्र. आणि राशी : | |
| उ) जामीनदार आरोपीस ओळखत असल्याचे कारण व कालावधी : | ................................ |
| ऊ) जामीनदाराने यापुर्वी जामीन घेतली असल्यास त्याबाबतचा खुलासा : | ................................ |
| ए) जामीनदाराची मिळकत गहाण अथवा कोर्टात वाद असल्यास माहिती : | |
| ३. मी असे घोषीत करतो की, उपरोक्त दिलेल्या माहितीमध्ये खालील प्रमाणे कागदपत्राचा पुरावा जोडलेला आहे तो असा की, | ................................ |
४. नम्र विनंती करतो की, मी वरील आरोपीस जामीनदार आहे. त्यास
रक्कम रू. ....................
अक्षरी रूपये : ................................................................ ला जामीनदार आहे. जामीनदारास प्रमाणिकपणे ओळखतो.
मी प्रतिज्ञक नांव ................................................ वय ............ वर्षे, धंदा ...................., राहणार .................... ता. ................ जि. ................ येथील रहिवाशी असून शपथेवर सत्य निवेदन करतो की, माझ्या नावे, मालकी हक्कामध्ये ................ येथे ................ आहे. ज्या सर्व्हे /गट क्रमांक/पी.टी.आर. क्र. ................ असा असुन त्याचे बाजारी मुल्य अंदाजे ................ एवढे आहे. सदरील संपती आधारे आज मी, आरोपी नामे ................................ याची जामीन घेत आहे. यापुर्वी मी कुणाचीही जामीन घेतली नाही. मी आरोपीस प्रत्येक तारखेला हजर ठेवील. सदरील संपत्ती आज रोजी सुध्दा माझ्याच मालकीची आहे. त्यामध्ये माझा हिस्सा स्वतंञ आहे. त्यावरती कसल्याच प्रकारचा बोजा नाही. आरोपी हजर न राहिल्यास मी जामीनची रक्कम भरण्यास बांधील आहे.
वरील मजकुर मला समजावलेला आहे, जो की, खरा व बरोबर आहे. खोटा आढळुन आल्यास मी जबाबदार राहिल करीता हे सबब शपथपञ.